श्रेया बुगडे काश्मीरमध्ये लुटतेय शिकारा राइडचा आनंद

Edited by Harshada J S  Image credit: Shreya Bugde Instagram  Image credit: Shreya Bugde Instagram 

श्रेया बुगडे सध्या सुटीचा आनंद घेत आहे. 

Image credit: Shreya Bugde Instagram 

क्षणभर विश्रांती घेत श्रेया जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी पोहोचली आहे. 

Image credit: Shreya Bugde Instagram 

जम्मू-काश्मीरमधील विविध ठिकाणांना ती भेट देतेय. 

Image credit: Shreya Bugde Instagram 

जम्मू-काश्मीरमधील सुंदर-सुंदर फोटो ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअरही करत आहे.

Image credit: Shreya Bugde Instagram 

 दाल लेक परिसराला भेट दिल्याचे फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Image credit: Shreya Bugde Instagram 

दाल लेकमध्ये तिने शिकारा राइडही एन्जॉय केली.

Image credit: Shreya Bugde Instagram 

श्रेयाने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. सॉफ्ट मेकअपमुळे तिचा लुक जबरदस्त दिसत आहे.

Image credit: Shreya Bugde Instagram 

आणखी वाचा

खिलाडी अक्षय कुमारचे हे 8 सुपरहिट सिनेमे आहेत साऊथचे रीमेक

marathi.ndtv.com