श्रद्धा कपूरने फ्रेंडशिप डे असा केला साजरा

Edited by Harshada J S  Image credit: Shraddha Kapoor Instagram Image credit: Shraddha Kapoor Instagram

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

Image credit: Shraddha Kapoor Instagram

यंदा 4 ऑगस्टला फ्रेंडशिप डे साजरा आला. अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही फ्रेंडशिप डे साजरा केला.

Image credit: Shraddha Kapoor Instagram

श्रद्धाने पाळलेल्या श्वानासोबत फ्रेंडशिप डे साजरा केला.

Image credit: Shraddha Kapoor Instagram

आपल्या खास मित्रासोबतचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image credit: Shraddha Kapoor Instagram

श्रद्धा कपूर आणि तिच्या फ्रेंडचा क्युट सेल्फी

Image credit: Shraddha Kapoor Instagram

श्रद्धाने आपल्या फ्रेंडचे फोटो शेअर करत छान कॅप्शनही दिले आहे.

Image credit: Shraddha Kapoor Instagram

कोण म्हणते की सर्वात चांगले मित्र माणूसच असणे गरजेचे आहे? या कॅप्शनसह श्रद्धाने फोटो शेअर केले आहेत.

Image credit: Shraddha Kapoor Instagram

आणखी वाचा

काळी साडी अन् ऑक्सिडाइझ्ड ज्वेलरी... रिंकूचा सुंदर पारंपरिक लुक

marathi.ndtv.com