काळी साडी अन् ऑक्सिडाइझ्ड ज्वेलरी... रिंकूचा सुंदर पारंपरिक लुक
 Edited by Harshada J S  Image credit: Rinku Rajguru Instagram             रिंकू राजगुरू स्वतःचे नवनवीन लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 
 Image credit: Rinku Rajguru Instagram                नुकतेच तिने काळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
  Image credit: Rinku Rajguru Instagram               काळ्या रंगाच्या साडीवर तिने ऑक्सिडाइझ्ड ज्वेलरी मॅच केली आहे.
  Image credit: Rinku Rajguru Instagram               रिंकू राजगुरूच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
  Image credit: Rinku Rajguru Instagram               रिंकूने डस्की व मॅट लुक मेकअप केल्याने तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे. 
  Image credit: Rinku Rajguru Instagram               रिंकूचा हा लुक अतिशय साधा असला तरी स्टाइलमुळे तिला मॉडर्न लुक मिळाला आहे. 
  Image credit: Rinku Rajguru Instagram               तुम्ही देखील एखाद्या पार्टी अथवा कौटुंबिक सोहळ्यासाठी हा लुक रीक्रिएट करू शकता.
  Image credit: Rinku Rajguru Instagram               रिंकूचा हा लुक रिक्रिएट एखादी छानसी हेअरस्टाइल कॅरी केल्यास तुम्हाला सुंदर लुक मिळेल.
  Image credit: Rinku Rajguru Instagram             आणखी वाचा
   हिरवी साडी, केसामध्ये गुलाब... अभिनेत्रीच्या मोहक अदांमुळे चाहते घायाळ
      marathi.ndtv.com