अभिताभ बच्चन दोन्ही हातांनी लिहितात, या सवयीमागील कारण असे की...

Edited by Harshada  J S 
Image credit: Amitabh Bachchan Instagram 

दरवर्षी 13 ऑगस्टला इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे सेलिब्रेट केला जातो. आपले प्रत्येक काम डाव्या हाताने करणाऱ्या लोकांसाठी हा दिवस साजरा केला जातो. 

Image credit: Canva

अभिताभ बच्चन देखील लेफ्टी आहेत, पण त्यांना उजव्या हातानेही लिहिता येते. 

Image credit: Amitabh Bachchan Instagram 

करण जोहरच्या नावाचा देखील लेफ्टी सेलिब्रिटींच्या यादीत समावेश आहे. 

Image credit: xyz

अभिषेक बच्चन देखील डाव्या हातानेच सर्व काम करतो. 

Image credit: xyz

बॉलिवूडमधील आणखी कोणकोणते कलाकार लेफ्टी आहेत, जाणून घेऊया...

Image credit: Canva

आयेशा टाकिया

Image credit: Ayesha Takia Instagram 

सनी लियोनी

Image credit: Sunny Leone Instagram 

सोनाक्षी सिन्हा

Image credit: Sonakshi Sinha Instagram 

कपिल शर्मा

Image credit: Kapil Sharma Instagram 

आदित्य रॉय कपूर

Image credit: Aditya Roy Kapur Instagram 

आणखी वाचा

राहुल द्रविडच्या पुतणीचे बोल्ड फोटोशूट, लुक पाहून म्हणाल-'बेबी डॉल सोने दी'

marathi.ndtv.com