Anushka Patil: सिक्स पॅक अ‍ॅब्स पाहून म्हणाल, गौतमी नाही अनुष्का पाटील सबसे कातिल 

Edited by Harshada J S Image credit: Anushka Patil Insta
Image credit: Anushka Patil Insta
Image credit: Anushka Patil Insta

सोशल मीडियावर अनुष्का पाटील या तरुणीचे इन्स्टाग्रामवरील फोटो व्हायरल होत आहेत. 

Image credit: Anushka Patil Insta

त्यामुळे अनुष्का पाटील ही नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय.

Image credit: Anushka Patil Insta

अनुष्का पाटीलचे  सिक्स पॅक अ‍ॅब्स आणि Biceps पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Image credit: Anushka Patil Insta

फिटनेस तर जबरदस्त आहेच पण अनुष्का पाटील दिसायलाही सुंदर आहे. 

अनुष्का पाटील ही कोल्हापुरातील रहिवासी आहे. 

Image credit: Anushka Patil Insta
Image credit: Anushka Patil Insta

अनुष्का पाटील ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. 

Image credit: Anushka Patil Insta

नेमबाजपटू असलेल्या अनुष्काने आतापर्यंत कित्येक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. 

Image credit: Anushka Patil Insta

अनुष्काच्या फिटनेस आणि लुकचे बरेच चाहते असल्याचं दिसतंय. 

Image credit: Anushka Patil Insta

अनुष्का पाटीलचा हा देसी लुक देखील तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलाय.

आणखी वाचा

रंजना आणि माझी जोडी त्यावेळेस... अशोक सराफ पहिल्यांदाच झाले व्यक्त

marathi.ndtv.com