'रंजना आणि माझी जोडी त्यावेळेस...' अशोक सराफ पहिल्यांदाच झाले व्यक्त

Edited by Harshada J S Image credit: Ashok Saraf Insta
Image credit: Ashok Saraf Insta

दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख दिसायला जितक्या सुंदर होत्या, त्यांचा अभिनयही तितकाच अप्रतिम होता.

Image credit: Ashok Saraf Insta

 रंजना देशमुख हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

Image credit: Ashok Saraf Insta

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी रेडिओ सिटी मुंबईला दिलेल्या मुलाखतीत त्यांचे भरभरून कौतुक केले. 

Image credit: Ashok Saraf Insta

तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणती? असा प्रश्न अशोक सराफ यांना विचारण्यात आला. 

Image credit: Ashok Saraf Insta

यावर ते म्हणाले की,' खरं सांगायचं तर माझी चांगली जोडी रंजनासोबत जमली होती'.

Image credit: Ashok Saraf Insta

एक फाइन आर्टिस्ट होती, शंकाच नाही. मेहनती कलाकार होती: अशोक सराफ

Image credit: Ashok Saraf Insta

आपल्याला एखादी गोष्ट जमत कशी नाही, मी ती करणार..असा तिचा ध्यास होता: अशोक सराफ 

Image credit: Ashok Saraf Insta

एवढा जेव्हा तुमचा ध्यास असतो ना तेव्हा तुम्ही यशस्वी होता आणि म्हणून ती यशस्वी झाली : अशोक सराफ 

Image credit: Ashok Saraf Insta

तिने सुरुवातीला केलेले सिनेमे मी पाहिले आहेत, का केले होते? असे ते सिनेमे होते: अशोक सराफ 

Image credit: Ashok Saraf Insta

पण नंतर ती सुद्धा डेव्हलप करत गेली: अशोक सराफ 

Image credit: Ashok Saraf Insta

 इंडस्ट्रीमध्ये माझे आणि तिचे, आमच्या जोडीचे जास्त सिनेमे झाले आहेत: अशोक सराफ 

Image credit: Ashok Saraf Insta

त्यावेळेस माझी आणि तिची जोडी जमली होती,असे म्हणत अशोक सराफ यांनी रंजना यांचे कौतुक केले. 

आणखी वाचा

धोतर आणि गळ्यात इंद्र माळा, 60व्या वर्षातही मिलिंद सोमणचा किलर लुक PHOTOS

marathi.ndtv.com