IPL मधील 10 खेळाडू, ज्यांनी कधीच बदलली नाही टीम
Edited by Pravin W Image credit: Virat Kohli Insta टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली IPLच्या पहिल्या सीझनपासून रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमकडून खेळत आहे.
Image credit: Virat Kohli Insta सचिन तेंडुलकर IPLमध्ये 78 सामने खेळला. सचिनने हे सर्व सामने मुंबई इंडियन्स टीमकडूनच खेळलाय.
Image credit: Sachin Tendulkar Insta सचिनप्रमाणे कायरन पोलार्डही केवळ मुंबई इंडियन्स टीमचाच भाग होता. पोलार्डने 2010मध्ये IPLमध्ये एण्ट्री केली.
Image credit: Kieron Pollard Insta न्युझीलंडचा स्टार प्लेअर मिशेल मॅक्लेनाघन देखील अनेक वर्ष मुंबई इंडियन्स टीममधून खेळला.
Image credit: Mitchell McClenaghan Insta श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा देखील केवळ मुंबई इंडियन्स टीमकडूनच IPLमध्ये खेळला होता.
Image credit: Lasith Malinga Insta टीम इंडियाचा बॉलर जसप्रीत बुमराह देखील सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्स टीमचा भाग आहे.
Image credit: Jasprit Bumrah Insta विकेटकीपर-बॅट्समन ऋषभ पंत 2016पासून दिल्ली कॅपिटल्स संघातून IPLमध्ये खेळत आहे.
Image credit: Rishabh Pant Insta सुनील नरेन 2012पासून कोलकाता नाईट रायडर्स टीमचा भाग आहे.
Image credit: Sunil Narine Insta ऑस्ट्रेलियाचा खेळाडू दिवंगत शेन वॉर्न IPLमध्ये 55 सामने खेळलाय. तो हे सर्व सामने राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळला आहे.
Image credit: Shane Warne Insta ऑस्ट्रेलियाचा खेळाडू शॉन मार्श देखील केवळ किंग्स इलेव्हन पंजाब टीमचा भाग आहे. त्याने पंजाबकडून 77 सामने खेळले आहेत.
Image credit: Mitch Marsh Insta आणखी वाचा
ऋषभ पंत क्रिकेटव्यतिरिक्त 'या' गोष्टींमधून करतोय मोठी कमाई
marathi.ndtv.com