'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' हार्दिकने सांगितला फॉर्म्युला, वाईट काळातून कसा आला बाहेर?
Edited by Harshada J S
Image credit: Hardik Pandya Insta
Image credit: Hardik Pandya Insta
हार्दिक पांड्याला IPL 2024दरम्यान हूटिंगचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला.
Image credit: Hardik Pandya Insta
हार्दिक पांड्याने रोहित शर्माला दिलेल्या वागणुकीवरुन त्याला क्रिकेटप्रेमींच्या टीकेलाही सामोरे जावे लागले.
Image credit: Hardik Pandya Insta
जवळपास वर्षभरानंतर हार्दिक पांड्याची प्रतिमा पूर्णपणे बदललीय.
Image credit: Hardik Pandya Insta
टीम इंडियासाठी त्याने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे टीका करणारी मंडळीही हार्दिकवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
Image credit: Hardik Pandya Insta
हार्दिक पांड्याने इच्छाशक्ती आणि स्वतःला कणखर बनवण्याच्या वृत्तीला श्रेय दिलंय.
Image credit: Hardik Pandya Insta
एका मुलाखतीमध्ये हार्दिकने म्हटलं की, मी स्वतःवर सलग काम करत राहिलो.
Image credit: Hardik Pandya Insta
आता मला माझ्या मेहनतीचे फळ मिळालंय, जे माझ्या कल्पनेपलीकडील आहे : हार्दिक पांड्या
Image credit: Hardik Pandya Insta
सहा महिन्यांच्या कालावधीत आम्ही वर्ल्ड कप जिंकला : हार्दिक पांड्या
Image credit: Hardik Pandya Insta
यादरम्यान ज्या पद्धतीने प्रेम-समर्थन मिळालं, तो माझ्यासाठी मोठा बदल होता : हार्दिक पांड्या
Image credit: Hardik Pandya Insta
त्या काळात मी हे शिकलो की कामाप्रति जिद्द बाळगली आणि प्रामाणिक राहिलो तर मी अधिक मजबूत होऊन बाहेर पडेन : हार्दिक पांड्या
Image credit: Hardik Pandya Insta
म्हणतात ना नियतीच्या स्वतःच्या योजना असतात आणि माझ्या बाबतीत फक्त अडीच महिन्यांत सर्वकाही बदललं : हार्दिक पांड्या
आणखी वाचा
पाकिस्तानी बॉलरची भारतीय पत्नी आहे खूप सुंदर PHOTOS
marathi.ndtv.com