पाकिस्तानी बॉलरची भारतीय पत्नी आहे खूप सुंदर PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: Samiya Hassan Ali Insta

पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीने भारतीय तरुणीशी लग्न केले. 

Image credit: Samiya Hassan Ali Insta

हसन अलीच्या पत्नीचे नाव सामिया खान असे आहे. 

Image credit: Samiya Hassan Ali Insta

सामिया हरियाणातील मेवात जिल्ह्यातील रहिवासी असून ती एक फ्लाइट इंजिनिअर आहे. 

Image credit: Samiya Hassan Ali Insta

हसन आणि सामियाची लव्हस्टोरी कमाल आहे. दुबईमध्ये या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. 

Image credit: Samiya Hassan Ali Insta

पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. 

Image credit: Samiya Hassan Ali Insta

कुटुंबीयांचा होकार मिळताच ऑगस्ट 2019मध्ये हसन आणि सामियाने दुबईमध्ये लग्न केले. 

Image credit: Samiya Hassan Ali Insta

सामिया आणि हसनची जोडी प्रचंड रोमाँटिक आहे, हे त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंवरुन दिसते. 

Image credit: Samiya Hassan Ali Insta

आणखी वाचा

तर नातंही संपतं... कोकण हार्टेड गर्लच्या नवऱ्याने असे का म्हटलं? नेमके काय झालंय

marathi.ndtv.com