सलग सिक्स मारण्याचे रियान परागचे भाकीत... दोन वर्षांनंतर ठरलं खरं X POST VIRAL
Edited by Harshada J S Image credit: Riyanh Parag Insta Image credit: Riyanh Parag Insta IPL 2025: राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने केकेआरविरोधात 6 बॉल्समध्ये 6 सिक्स मारुन दमदार खेळी खेळली.
Image credit: Riyanh Parag Insta सिक्स मारण्याच्या या रेकॉर्डनंतर रियानचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील जुने पोस्ट व्हायरल होत आहे.
Image credit: Riyanh Parag Insta दोन वर्षांपूर्वी रियानने Xवर पोस्ट केलं होतं की,'मी IPLमध्ये कधी-न्-कधी एका ओव्हरमध्ये सलग 4 सिक्स मारेन, असे माझा अंतरात्मा म्हणतोय'.
Image credit: Riyanh Parag Insta काही सीझननंतर का होईना, पण रियान परागचे म्हणणं अखेर खरं ठरलं.
Image credit: Riyanh Parag Insta रियान परागने चार नव्हे तर एकूण सहा सिक्स मारले.
Image credit: Riyanh Parag Insta आयपीएलमध्ये रियानने स्वतःच्या नावे एक आगळावेगळा रेकॉर्ड नोंदवलाय.
Image credit: Riyanh Parag Insta 2023 साली रियान परागने केलेले 'X' पोस्ट आता व्हायरल होतंय.
आणखी वाचा
विराट कोहलीने तिचा बोल्ड फोटो केला लाइक आणि द्यावं लागलं भलंमोठं स्पष्टीकरण
marathi.ndtv.com