अनिका जमिनीवर निपचीत पडली होती,IPSच्या मुलीचा हॉस्टेलमध्ये मृत्यू, नेमके काय झालं?

Edited by Harshada J S Image credit: Social Media

लखनौमध्ये IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा हॉस्टेलमध्ये मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

हॉस्टेलच्या रुममध्ये अनिका रस्तोगी निपचीत पडली होती. रुम आतून बंद असल्याने मदतीमध्ये अडथळे येत होते. 

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

अनिकाचा मृत्यू कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे झाला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कारण यापूर्वीही तिला हार्टअटॅक आला होता. 

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

पण अनिकाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर खरे कारण समजू शकते. 

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

अनिकाचे (19 वर्ष) वडील संतोष रस्तोगी लखनौमधील IPS अधिकारी आहेत. 

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

अनिका लखनौमधील प्रसिद्ध राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी होती. 

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

अनिकाच्या अकाली मृत्यूने पालकांसह विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही धक्का बसला आहे.

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

रिपोर्ट्सनुसार अनिकाच्या हृदयाशी संबंधित 3 शस्त्रक्रियाही झाल्या होत्या.

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

आणखी वाचा

JDUच्या के.सी.त्यागींनी प्रवक्तेपदाचा दिला राजीनामा, 'हे' आहे कारण?

marathi.ndtv.com