JDUच्या के.सी.त्यागींनी प्रवक्तेपदाचा दिला राजीनामा, 'हे' आहे कारण?

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

के.सी. त्यागी यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. 

Image credit: ANI

यानंतर राजीव रंजन प्रसाद यांची नवे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

Image credit: ANI

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्यावर केलेल्या वक्तव्यामुळे के.सी. त्यागी यांना राजीनामा द्यावा लागला. 

Image credit: ANI

जेडीयुच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यागी अनेक मुद्यांवर स्वतःची वेगळी भूमिका मांडत होते. 

Image credit: ANI

एससी-एसटी आरक्षणाचा मुद्दा, इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्दा यासह विविध मुद्यांवर के.सी. त्यागी वेगळीच भूमिका मांडत आले आहेत. 

Image credit: ANI

के.सी.त्यागींच्या भूमिकांमुळे पक्षासमोर अडचणी निर्माण होत होत्या. 

Image credit: PTI

अखेर के.सी. त्यागींनी 31ऑगस्टला आपल्या पदाचा राजीनामा दिला.

आणखी वाचा

आईने स्वतःच 6 दिवसांच्या लेकीचा घेतला जीव, कारण...

marathi.ndtv.com