महाकुंभमध्ये 144 वर्षांनी जुळून आलेला मोठा योग चेंगराचेंगरीचे प्रमुख कारण?

Image credit: PTI
Edited by Harshada J S
Image credit: PTI

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 29 जानेवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली. 

Image credit: PTI

चेंगराचेंगरीमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. 

Image credit: PTI

पण चेंगराचेंगरीचे प्रमुख म्हणजे 144 वर्षांनंतर जुळून आलेला योग असू शकतो, असे म्हटले जात आहे. 

Image credit: PTI

 महाकुंभमध्ये जुळून आलेल्या शुभ मुहूर्तावर स्नान करण्यासाठी भाविक घाटावर जमा झाले होते. 

यादरम्यान बॅरिकेड्स तोडून तेथे आलेल्या लोकांच्या गर्दीमध्ये भाविक चिरडले गेले, असे म्हटले जातंय. 

Image credit: PTI
Image credit: PTI

झारखंडमधील पलामू येथून आलेले राम सुमिरन यांनी सांगितले की, 144 वर्षांनंतर पुण्य स्नानाची संधी आली होती. 

Image credit: AP/PTI

ही संधी कोणीही गमावू इच्छित नव्हते : राम सुमिरन

Image credit: PTI

याच कारणामुळे संगमाच्या काठावर जगभरातील भाविक जमा झाले होते : राम सुमिरन

Image credit: PTI

यादरम्यान बॅरिकेड्स तोडून आलेल्या गर्दीमुळे तेथे जमलेले भाविक चिरडले गेले, असेही राम यांनी सांगितले. 

आणखी वाचा

संगमाच्या ठिकाणाचे इतके महत्त्व का? मध्यरात्री नेमके काय घडले?

marathi.ndtv.com