युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा संसार हरियाणा-मुंबई वादामुळे मोडला?

Edited by Harshada J S Image credit: Dhanashree Verma Insta 
Image credit: Dhanashree Verma Insta 

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा संसार नेमके कोणत्या कारणामुळे मोडला, यामागील ठोस कारण समोर आलेले नाही. 

Image credit: Dhanashree Verma Insta 

पण संसार मोडण्यामागे नेटकरी सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टींचा अंदाज लावतानाही दिसत आहेत. 

Image credit: Dhanashree Verma Insta 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई-हरियाणा वादामुळे चहल-धनश्रीचा संसार मोडल्याचे म्हटलं जातंय. 

Image credit: Dhanashree Verma Insta 

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा पूर्णतः भिन्न स्वभावाचे आहेत. 

Image credit: Dhanashree Verma Insta 

स्वभाव न जुळल्याने त्यांचे फारसे पटले नव्हते, असे म्हटलं जातंय. 

Image credit: Dhanashree Verma Insta 

युजवेंद्रने हरियाणाहून मुंबईमध्ये स्थायिक व्हावे, असे अचानक धनश्रीला वाटू लागल्याची माहिती समोर आलीय.

Image credit: Dhanashree Verma Insta 

हरियाणातून बाहेर पडायचं नाही या निर्णयावर चहल ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Image credit: Varinder Chawla

दरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा 20 मार्चला कोर्टाने घटस्फोट मंजूर केला.

तब्बल अडीच वर्षांपूर्वीच धनश्री-चहल एकमेकांपासून दूर राहत होते, अशीही माहिती समोर आलीय. 

Image credit: Varinder Chawla

आणखी वाचा

विराट कोहलीसारखं फिट व्हायचंय, मग फॉलो करा त्याच्या या सवयी

marathi.ndtv.com