Money Dream Meaning: स्वप्नामध्ये बक्कळ पैसा पाहणे शुभ की अशुभ?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
शास्त्रानुसार स्वप्नात पाहिलेल्या प्रत्येक घटनेचा अर्थ वेगवेगळा असतो. ज्याचे वर्तनमान-भविष्यातील स्थितींशी संबंधित संकेत जोडलेले असू शकतात.
Image credit: Canva
काहींना स्वप्नामध्ये मोठ्या प्रमाणात
पैसा दिसतो किंवा स्वतःला ते
नोटा मोजत दिसतात.
Image credit: Canva
पैशांच्या स्वप्नाचा नेमका अर्थ
काय? जाणून घेऊया...
Image credit: Canva
स्वप्नामध्ये कुठून पैसा मिळत असेल किंवा कोणी पैसे देत असेल तर हे शुभ संकेत मानले जातात. धनलाभाची शक्यता असते.
Image credit: Canva
स्वप्नामध्ये नाणी दिसल्यास हे शुभ
संकेत मानले जात नाहीत.
भविष्यात आर्थिक संकट येऊ शकते.
Image credit: Canva
स्वप्नात पैसा नाहीसा होताना किंवा
फाटलेल्या नोटा दिसल्यास
अशुभ मानले जाते.
Image credit: Canva
जमिनीत पुरलेले धन स्वप्नात दिसल्यास
अचानक धनलाभाची शक्यता असते.
Image credit: Canva
स्वप्नात कोणी तुमचा पैसा चोरी करत
असेल तर यास शुभ मानले जाते.
धनलाभाचे संकेत मानले जातात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
सकाळी उठल्यानंतर पोटातील घाण झटकन येईल बाहेर, करा 8 उपाय
marathi.ndtv.com