कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचे या महिन्यामध्ये आहे लग्न? Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावकर कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असते.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta बिग बॉस मराठी सीझन 5मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यापूर्वीच अंकिताने तिच्या लग्नाबाबतची माहिती दिली होती.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta बिग बॉस सीझन संपल्यानंतर अंकिता कधी लग्न करतेय आणि तिचा होणारा नवरा कोण आहे? यावरून चर्चा रंगली होती.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta यानंतर 12 ऑक्टोबर 2024 रोजी अंकिता आणि संगीत दिग्दर्शक कुणाल भगतने त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta 29 डिसेंबर 2024 ला अंकिताने इन्स्टावर तिच्या लग्नाची पत्रिका शेअर केली होती.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta 12 जानेवारी 2025 रोजी अंकिता आणि कुणालचे पहिले केळवण पार पडले.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta या सर्व घडामोडींदरम्यान अंकिता आणि कुणालने त्यांच्या लग्नाच्या तारीखेबाबतची माहिती सांगणे आवर्जून टाळले.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta पण नुकतेच अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीवरून तिचे लग्न कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे, याबाबतचे संकेत दिल्याचे दिसतंय.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिताने इन्स्टा स्टोरीमध्ये HMPV व्हायरससंदर्भातील कॉमेडी पोस्ट शेअर केलीय.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta HMPVमुळे चीनमध्ये 150 लोकांचा मृत्यू. तर कोणीतरी म्हणतंय की चीनवाल्यांनो फालतुगिरी करू नका, मार्च महिन्यात माझं लग्न आहे;अशी कॉमेडी पोस्ट तिने शेअर केलीय.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिताने या पोस्टद्वारे तिचे लग्न मार्च महिन्यात होणार असल्याचे संकेत दिले आहेत का? अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू आहे.
आणखी वाचा कोकण हार्टेड गर्लची खास लग्नपत्रिका, कधी करतेय लग्न?
marathi.ndtv.com