सावधान! किचनमधील 'या' भांड्यामुळे होतोय जीवघेणा आजार
Edited by Harshada J S Image credit: Canva अमेरिकेत 2023मध्ये टेफलॉन फ्लू आजाराने ग्रस्त असलेले 267 रुग्ण सापडले. आताही हा आजार येथे मोठ्या प्रमाणात पसरतोय.
Image credit: Canva टेफलॉन फ्लूग्रस्त रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, श्वासोच्छवासामध्ये त्रास होणे व डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळली.
Image credit: Canva स्वयंपाकघरातील एका भांड्यामुळे या आजाराची लागण होतेय, हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल.
Image credit: Canva हो तुम्ही वाचलंय ते खरंय, हे सर्व रुग्ण नॉन स्टिक भांड्यांमध्ये स्वयंपाक करायचे व यामुळेच ते आजारी पडल्याचे म्हटलं जातंय.
Image credit: Canva नॉन स्टिक भांड्यांमध्ये PTEE म्हणजे टेफलॉनचे कोटिंग असते.
Image credit: Canva PTEE असलेली भांडी अति प्रमाणात तापवल्यास यातून विषारी रसायन उत्सर्जित होते, ज्यामुळे लोक आजारी पडताहेत.
Image credit: Canva नॉन स्टिक भांडे 180 अंश डिग्री सेल्सिअसहून अधिक प्रमाणात तापवल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva टेफलॉन फ्लूग्रस्त रुग्णांची प्रकृती काही दिवसांत ठीक झाली. पण हे भांडे एखाद्या गंभीर आजारास कारणीभूत ठरू शकते.
Image credit: Canva गंभीर आजार टाळण्यासाठी नॉन स्टिक भांड्यांचा वापर करणे टाळले पाहिजे. याऐवजी स्टीलच्या भांड्याचा वापर करावा.
Image credit: Canva आणखी वाचा
'या' बिया खाल्ल्या तर सुटलेले पोट होईल सपाट
marathi.ndtv.com