Weight Loss: या बिया खाल्ल्या तर सुटलेले पोट होईल सपाट

Image credit: Alaya F Instagram

काही बियांचा डाएटमध्ये समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. भोपळ्याच्या बियाही आरोग्यासाठी पोषक आहेत. 

Image credit: Canva Edited by Harshada J S

भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, प्रथिने, हेल्दी फॅट्स, झिंक, मॅग्नेशिअम, मॅग्नीज, कॉपर व अँटी-ऑक्सिडेंट्स खूप प्रमाणात असतात. 

Image credit: Canva

भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही.

Image credit: Canva

वजन कमी करण्याव्यतिरिक्त भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलही कमी होते आणि हृदयाचेही आरोग्य निरोगी राहते.

Image credit: Canva

पुरेशा प्रमाणात न झोपल्यासही वजन वाढू शकते. भोपळ्याच्या बियांमुळे अपुऱ्या झोपेची समस्या कमी होऊ शकते. कारण या बियांमध्ये अमिनो अ‍ॅसिड असते.

Image credit: Canva

सॅलेड किंवा स्मूदी यासारख्या खाद्यपदार्थांमध्येही तुम्ही भोपळ्याच्या बियांचा समावेश करू शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Weight Loss Tips : या गोष्टी लक्षात ठेवल्या तर वजन होईल पटकन कमी

Image credit: Canva
marathi.ndtv.com