RJ महवश आणि चहलने दिली प्रेमाची कबुली? इन्स्टा पोस्ट Viral 

Edited by Harshada J S Image credit: RJ Mahvash Insta

क्रिकेटपटू युजवेंद्र चहल घटस्फोटानंतर कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत आहे. 

Image credit: Yuzvendra Chahal Insta
Image credit: RJ Mahvash Insta

सध्या RJ महवश आणि युजवेंद्र चहलच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगलीय. 

Image credit: RJ Mahvash Insta

चहलच्या टीम पंजाब किंग्सला चिअर करतानाचेही फोटोही महवशने इन्स्टावर शेअर केले आहेत. 

Image credit: RJ Mahvash Insta

प्रत्येक अडचणीत आणि कायम आपल्या लोकांच्या पाठीशी उभे राहणे. आम्ही तुझ्यासोबत आहोत, अशी पोस्ट महवशने युजवेंद्रसाठी शेअर केली होती. 

Image credit: RJ Mahvash Insta

महवशने पोस्ट केल्यानंतर चहलने लगेचच त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केलीय. 

Image credit: Yuzvendra Chahal Insta

तुम्ही सर्व माझा कणा आहात, मला कायम खंबीर ठेवण्यासाठी धन्यवाद, अशी कमेंट युजवेंद्रने महवशच्या पोस्टवर केलीय. 

Image credit: RJ Mahvash Insta

महवशच्या या इन्स्टा पोस्टमुळे पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरची चर्चा रंगू लागलीय.

Image credit: RJ Mahvash Insta

डिसेंबर 2024 पासून महवश आणि चहलच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. 

Image credit: RJ Mahvash Insta

पण महवश सिंगल असल्याचेच वारंवार स्पष्टीकरण देत आहे. 

आणखी वाचा

धोनीच्या लाडक्या माजी क्रिकेटपटूचा भाजपाप्रवेश

marathi.ndtv.com