तमन्नासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विजय पुन्हा प्रेमात? आमिर खानच्या को-स्टारशी जोडलं जातंय नाव

Image credit: Fatima Shaikh/Vijay Varma Insta
Image credit: Vijay Varma Insta

रिपोर्ट्सनुसार अभिनेता विजय वर्मा पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटलं जातंय.

Image credit: Tamannaah Bhatia Insta

काही महिन्यांपूर्वीच विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाचे ब्रेकअप झाले होते. 

Image credit: Fatima Shaikh Insta

विजय वर्मा आता अभिनेत्री फातिमा शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. 

नुकतेच फातिमा आणि विजय वर्मा कॅफेमध्ये एकत्र दिसले होते. 

Image credit: Fatima Shaikh Insta
Image credit: Vijay Varma Insta

फातिमा-विजयचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा रंगू लागलीय. 

दोघांकडून अफेअरच्या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. 

Image credit: Fatima Shaikh Insta

दरम्यान विजय वर्मा आणि फातिमा लवकरच 'गुस्ताख इश्क' सिनेमामध्ये झळकणार आहेत. 

Image credit: Vijay Varma Insta
Image credit: IANS

आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर फातिमाचे नाव आमिर खानसोबत जोडले गेले होते. 

Image credit: PTI

पण आमिरने गौरी स्प्रॅटसोबतचे नाते जाहीर करून या चर्चांना पूर्णविराम दिला.

आणखी वाचा

मराठमोळ्या विद्यार्थिनीवर जडलं प्रेम, मग लग्न; आर माधवनच्या पत्नीचे 10 PHOTOS

marathi.ndtv.com