आर्चीने शेअर केले डोहाळे जेवणासह परशासोबतचे ते खास फोटो

Edited by Harshada J S Image credit: Rinku Rajguru Insta
Image credit: Rinku Rajguru Insta

अभिनेत्री रिंकू राजगुरूने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत खास फोटो शेअर केले आहेत. 

Image credit: Rinku Rajguru Insta

सैराट सिनेमा रिलीज होऊन 21 मार्चला 9 नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 

Image credit: Rinku Rajguru Insta

सैराट सिनेमाशी संबंधित आठवणींचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर खास कॅप्शनसह शेअर केले आहेत.

Image credit: Rinku Rajguru Insta

पिक्चर शूट करतानाचा पूर्ण प्रवासच आमच्यासाठी स्वप्नगत होता आणि पिक्चर रिलीज झाल्यानंतरचा हा 9 वर्षांचा प्रवास तुम्ही बघतच आलाय : रिंकू

Image credit: Rinku Rajguru Insta

आज 9 वर्षांनी सैराट परत रिलीज होतोय याचा आम्हाला आज खरंच खूप आनंद होत आहे : रिंकू

Image credit: Rinku Rajguru Insta

परत मोठ्या स्क्रीनवर आर्ची-परश्या म्हणून तुम्हाला भेटायला येतोय : रिंकू

Image credit: Rinku Rajguru Insta

आणि हे शक्य झाल ते फक्त नागराज आण्णामुळे! सैराटमुळे आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली :रिंकू

Image credit: Rinku Rajguru Insta

त्याबद्दल आण्णांची कायम ऋणी राहीन आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी धन्यवाद : रिंकू

Image credit: Rinku Rajguru Insta

रिंकू राजगुरूने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. 

आणखी वाचा

Kartik Aaryan: कार्तिक आर्यनने उरकला साखरपुडा? कोण आहे 'ती'

marathi.ndtv.com