'टोन'वरून राडा नेमकं काय झालं?

राज्यसभेत सभापती जगदीप धनकड आणि जया बच्चन यांच्यात जबरदस्त खडाजंगी झाली.

Image credit: PTI

ही खडाजंगी सभापतींच्या बोलण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतल्याने झाली.

Image credit: PTI

भाजप खासदार घनश्याम तिवारींच्या 'टोन'वर काँग्रेस खासदारांनी आक्षेप घेतला होता.

Image credit: PTI

जया बच्चन बोलायला उभ्या राहताच त्यांची गाडी सभापती धनखड यांच्यावर घसरली.

Image credit: ANI

धनखड यांचा 'टोन' योग्य नसल्याचा आरोप बच्चन यांनी केला.

Image credit: ANI

अभिनय क्षेत्रात असल्याने आपल्याला बॉडी लँग्वेज आणि टोन चांगल्या रितीने कळतात, असे जया म्हणाल्या.

Image credit: ANI

भाजप खासदार घनश्याम तिवारींच्या वर्तनावर काँग्रेस खासदारांनी आक्षेप घेतला होता.

Image credit: ANI

तिवारी यांनी खर्गेंबद्दल काढलेले उद्गार योग्य नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

Image credit: ANI

तिवारी यांनी आपण काहीही चुकीचे बोललेलो नाही मात्र चूक झाली असेल तर माफी मागेन असे म्हटले आहे.

Image credit: ANI

आणखी वाचा

सरकारने FASTAG च्या नियमांत केले मोठे बदल

marathi.ndtv.com