सर्वात फिट क्रिकेटर कोण? कोहली-धोनी नव्हे तर जसप्रीत बुमराह म्हणाला...

Edited by Harshada J S Image credit: Jasprit Bumrah Instagram

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने सर्वाधिक फिट क्रिकेटरच्या नावाचा खुलासा केला आहे. 

Image credit: Jasprit Bumrah Instagram

टीम इंडियामध्ये सर्वात फिट खेळाडू कोण आहे? असा प्रश्न जसप्रीत बुमराहला विचारण्यात आला. 

Image credit: Jasprit Bumrah Instagram

जसप्रीत बुमराहने या प्रश्नाचे उत्तर देऊन प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला बाऊंसर टाकला.

Image credit: Jasprit Bumrah Instagram

जसप्रीतने म्हटलं की, मला माहिती तुम्हाला काय उत्तर अपेक्षित आहे. पण मी इथे स्वतःचे नाव घेऊ इच्छितो.

Image credit: Jasprit Bumrah Instagram

मी एक फास्ट बॉलर आहे, आता खूप क्रिकेटही खेळलोय. फास्ट बॉलर असणे व उन्हात खेळण्यासाठी बऱ्याच गोष्टींची गरज असते-जसप्रीत

Image credit: Jasprit Bumrah Instagram

तर मी फिट क्रिकेटरसाठी एका फास्ट बॉलरचे नाव घेईन - जसप्रीत बुमराह

Image credit: Jasprit Bumrah Instagram

बुमराहचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Image credit: Jasprit Bumrah Instagram

आणखी वाचा

ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रासोबत झालेला संवाद खास, अखेर मनुने सांगितलंच...

marathi.ndtv.com