ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रासोबत झालेला संवाद खास, अखेर मनुने सांगितलंच... 

Edited by Harshada J S Image credit: ANI
Image credit: ANI

नेमबाजपटू मनु भाकर आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. 

Image credit: PTI

काही दिवसांपूर्वी मनु भाकर आणि नीरज चोप्राचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. 

Image credit: ANI

दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले? याची उत्सुकता सर्वांना लागली होती. 

Image credit: ANI

अखेर मनुने या व्हायरल व्हिडीओवर आपले मौन सोडले आहे. नेमके काय बोलणे झाले? याचा खुलासा तिने केला. 

Image credit: IANS

NDTVशी बातचित करताना मनुने सांगितले की,ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्राशी झालेला संवाद खास होता. 

Image credit: IANS

एखाद्या अशा व्यक्तीला भेटणे ज्याने बरेच काही कमावलेय, जो प्रत्येकाचा आदर्श आहे;अशा शब्दांत मनुने नीरजचे कौतुक केले. 

आमच्यात स्पर्धेतील दडपण व मानसिक शक्तीचे महत्त्व याबाबत बोलणे झाले. जे माझ्याशी जोडले गेले आहे - मनु 

Image credit: IANS
Image credit: ANI

खेळाडू म्हणून आम्ही समान अनुभव आणि आव्हाने एकमेकांसोबत शेअर केली - मनु भाकर 

आणखी वाचा

विनेश फोगाट आहे इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण

marathi.ndtv.com