रेझ्युमेमध्ये या गोष्टींचा करा समावेश, लगेचच मिळेल जॉब
Edited by Harshada J S Image credit: Canva
वाचण्यास सोपे आणि प्रोफेशनल लुक दिसेल, असे रेझ्युमेचे लेआऊट ठेवावे. अनावश्यक रंग आणि किचकट डिझाइन टाळावे.
Image credit: Canva
नोकरीशी संबंधित असणाऱ्याच माहितीचा रेझ्युमेमध्ये समावेश करावा. अनावश्यक माहिती देणे टाळावे.
Image credit: Canva
स्किल्स आणि अचिव्हमेंट्स स्पष्ट शब्दांत मांडा. जेणेकरून कंपनीला मुद्दे पटकन दिसतील.
Image credit: Canva
प्रत्येक नोकरीसाठी रेझ्युमे कस्टमाइझ्ड करावा, जेणेकरून संबंधित पदाकरिता ते योग्य दिसेल.
Image credit: Canva
तुमच्यातील कौशल्य आणि आतापर्यंत मिळवलेले यश मुद्यांमध्ये मांडा. उदा. कंपनीचा इतक्या टक्क्यांमध्ये फायदा करून दिला, इत्यादी
Image credit: Canva
रेझ्युमेमध्ये अचूक व्याकरण आणि सोप्या भाषेचा प्रयोग करावा.
Image credit: Canva
शैक्षणिक माहिती अचूक तारखांसह नमूद करावी.
Image credit: Canva
रेझ्युमे केवळ 1-2 पानांपर्यंतच मर्यादित ठेवावा. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती द्यावी.
Image credit: Canva
आपले नाव, ईमेल आयडी, फोन क्रमांक आणि पत्ता अचूक लिहावा. जेणेकरून कंपनी तुम्हाला संपर्क साधू शकेल.
Image credit: Canva आणखी वाचा
सलमान खानच्या सेटवर गोंधळ घालणाऱ्या संशयित ज्युनिअर आर्टिस्टला अटक
marathi.ndtv.com