ज्यांना समजायचंय ते समजून घेतील, हिंदीत बोल म्हटल्यावर काजोल असं का म्हणाली?

Edited by Harshada J S Image credit: Kajol Devgan Insta
Image credit: Kajol Devgan Insta

अभिनेत्री काजोलला स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने (2024) सन्मानित करण्यात आले. 

Image credit: Kajol Devgan Insta

पुरस्कार स्वीकारल्यानंतर काजोलने प्रसिद्धी माध्यमांशी मराठी भाषेतून संवाद साधला. 

Image credit: Kajol Devgan Insta

यावेळेस हिंदी भाषेतून भावना व्यक्त करण्यास सांगितल्यानंतर काजोल त्यांच्यावर भडकली. 

Image credit: Kajol Devgan Insta

काजोल प्रसिद्धी माध्यमांसमोर नेमके काय म्हणाली, जाणून घेऊया...

Image credit: Kajol Devgan Insta

वाढदिवशी मला पुरस्कार मिळाला, माझ्यासाठी हा मोठा दिवस आहे : काजोल

Image credit: Kajol Devgan Insta

माझ्या आईला देखील याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते: काजोल

Image credit: Kajol Devgan Insta

पत्रकारांनी हिंदी भाषेतून बोलायला सांगितल्यानंतर काजोलने भडकली आणि म्हणाली 'आता मी हिंदीतून बोलू? ज्यांना समजायचंय ते समजून घेतील.'

Image credit: Kajol Devgan Insta

तसेच चांगली स्क्रीप्ट मिळाली तर नक्कीच मराठी सिनेमांमध्ये काम करेन, असेही काजोलने यावेळेस सांगितलं. 

आणखी वाचा

  रक्षाबंधनाला हटके लुक हवाय? फॉलो करा प्रियदर्शिनी इंदलकरचे हे 9 लुक

marathi.ndtv.com