Edited by Harshada J SImage credit: Priyadarshini Indalkar Insta
Image credit: Priyadarshini Indalkar Insta
प्रियदर्शिनीचा हा मॉडर्न पारंपरिक लुक फॉलो करू शकता. निळ्या रंगाच्या साडीवर तिने कॉन्ट्रास्ट ब्लाउज मॅच केलाय. हेव्ही नेकलेस आणि स्ट्रेट हेअर लुक कॅरी केलाय.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta
मरुन रंगाच्या साडीवर प्रियदर्शिनीने स्वीटहार्ट नेक डिझाइनचे ब्लाउज मॅच केलाय. ऑक्सिडाइझ्ड ज्वेलरी आणि गजऱ्यामुळे तिचा लुक कमाल दिसतोय.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta
जांभळ्या रंगाच्या साडीवर प्रियदर्शिनीने व्ही नेक डिझाइनचे स्लीव्हलेस ब्लाउज घातलंय. तुम्ही देखील असा साधा पण आकर्षक लुक कॅरी करू शकता.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta
तुम्हाला कॉटन फॅब्रिकची साडी नेसणे आवडत असेल तर प्रियदर्शिनीचा हा लुक तुम्ही फॉलो करू शकता.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta
तुमच्याकडे एखादी वजनदार डिझाइनची साडी असेल तर प्रियदर्शिनीप्रमाणे केवळ इअररिंग्ज आणि बांगड्या घालाव्या. नेकलेस नाही घातले तरी तुमचा लुक सुंदर दिसेल.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta
प्रियदर्शिनीचा हा लुक देखील प्रचंड सुंदर आहे.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta
हटके लुक हवा असेल तर प्रियदर्शिनीचा हा लुक कमालच आहे. तिने हिरव्या रंगाच्या साडीवर पोलोनेक फुल स्लीव्ह्ज ब्लाउज मॅच केले आहे.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta
तुमच्याकडे प्लेन डिझाइनची साडी असेल तर त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज मॅच करू शकता.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta
रक्षाबंधनाला पारंपरिक पण मॉडर्न लुक हवा असेल तर प्रियदर्शिनीची ही स्टाइल तुम्ही फॉलो करू शकता.
आणखी वाचा
छत्रपती संभाजीनगरची लेक झळकली विजय देवरकोंडासोबत, कोण आहे ही मराठमोळी मुलगी?