मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही : CM फडणवीस 

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

कल्याणमधील सोसायटीत मराठी माणसांवर झालेल्या हल्ला प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतलीय. 

दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील कार्यवाही सुरू आहे, असे CM फडणवीस यांनी सांगितले. 

Image credit: PTI

कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

Image credit: PTI
Image credit: IANS

कल्याणमधील योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्समध्ये ही घटना घडलीय. 

अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने भांडण करून मराठी माणसाचा अवमान केला, असेही CM फडणवीस म्हणाले. 

Image credit: IANS
Image credit: ANI

क्षेत्रिय अस्मिता म्हणजेच मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही : CM फडणवीस 

Image credit: Amjad Khan 

दरम्यान हल्ल्याप्रकरणी अखिलेश शुक्लाला अटक करण्यात आली आहे. 

आणखी वाचा

क्षणातच नीलकमल बोट समुद्रात बुडाली, 13 जणांचा मृत्यू

marathi.ndtv.com