बिनकपड्याची 'बियांका', ग्रॅमीमध्ये आचरटपणामुळे धमाका

Edited by Shreerang Khare Image credit: Bianca Insta

Grammy Awardsमध्ये अमेरिकेचा रॅपर 'ये' उर्फ केन्ये वेस्टची पत्नी बियांकाने खळबळ उडवून दिली. 

Image credit: Bianca X Handle

'कार्निवल' गाण्यासाठी 'ये'ला नॉमिनेशन मिळालं. बियांकासोबत तो रेड कार्पेटवर पापाराझींसमोर फोटो काढण्यासाठी आला होता. 

Image credit: Bianca X Handle

'ये'ने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि पँट अशा लुकची निवड केली होती. तर बियांकानंही येच्या लुकशी मॅचिंग असा काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता. 

Image credit: Bianca X Handle

फोटोग्राफर्संनी फोटो काढण्यास सुरुवात केल्यावर बियांकाने अंगावरचा काळ्या रंगाचा कोट सर्वांसमोर काढला.

Image credit: Bianca X Handle

कोटच्या आतमध्ये तिने ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. जसे तिने कोट सर्वांसमोर काढला, तशी उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.

Image credit: Bianca Insta

बियांकाच्या आचरटपणामुळे तिला आणि 'ये'ला पोलिसांनी तिथून हाकलून दिले. 30 वर्षांची बियांका 'ये'च्या फॅशन ब्रँड 'यिझी'ची निर्मिती प्रमुख आहे. 

Image credit: Bianca Insta

बियांका ही मूळची ऑस्ट्रेलियाची रहिवासी आहे. किम कर्दाशिअनपासून विभक्त झाल्यानंतर 'ये'चं आणि बियांकाचं सूत जुळलं. 

Image credit: Bianca Insta

ये-बियांका अश्लील आणि उत्तान्न कृत्यांसाठी प्रसिद्ध आहेत, ते आपले व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

Image credit: Bianca Insta

आणखी वाचा

कॉफीमध्ये मिक्स करा 'ही' गोष्ट बॉलिवूड अभिनेत्रींच्या आकर्षक फिगरचे हेच आहे सीक्रेट

marathi.ndtv.com