कॉफीमध्ये मिक्स करा 'ही' गोष्ट,
बॉलिवूड अभिनेत्रींच्या आकर्षक फिगरचे हेच आहे सीक्रेट
Edited by Shreerang Image credit: Canva आरोग्य
आपल्यापैकी अनेकजण दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी पिऊन करतात.
Image credit: Canva आरोग्य
काही जण ब्लॅक कॉफी पितात तर काहींना दुधाची कॉफी प्यायला आवडते.
Image credit: Canva आरोग्य
तुमच्या नेहमीच्या कॉफीमध्ये एक गोष्ट मिक्स करून प्यायल्यास आरोग्यास अद्भुत लाभ मिळू शकतात.
Image credit: Canva आरोग्य
बॉलिवूडमधील कित्येक कलाकार कॉफीमध्ये तूप मिक्स करतात. तूपयुक्त कॉफी पिण्याचे फायदेही अनेकांनी सांगितले आहेत.
Image credit: Canva आरोग्य
रोजच्या पद्धतीची कॉफी पिण्यापेक्षा त्यामध्ये तूपही मिक्स केले तर शरीराला उर्जा मिळेल.
Image credit: Canva आरोग्य
तुपामध्ये ओमेगा फॅटी अॅसिड असते. यामुळे हृदयाची कार्यप्रणाली- पचनप्रक्रिया सुधारते आणि मेंदूची क्षमताही वाढण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva आरोग्य
कॉफीमध्ये तूप मिक्स करून प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva आरोग्य
थंडीच्या दिवसात कॉफीमध्ये तूप मिक्स करून प्यायल्यास शरीराला असंख्य फायदे मिळतील.
Image credit: Canva आरोग्य
कॉफी उकळून तयार झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा तूप मिक्स करावा.
Image credit: Canva आरोग्य
तूप आणि कॉफी नीट एकजीव होईपर्यंत गॅस बंद करू नका.
Image credit: Canva आरोग्य
तूपयुक्त कॉफीमुळे शरीरातील आळसही दूर होईल.
Image credit: Canva आरोग्य
Disclaimer : NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आरोग्य
आणखी वाचा
तूप खाण्याची योग्य पद्धत माहितीये?
marathi.ndtv.com