कपूर घराणे PM मोदींच्या भेटीला, करीनाने तैमुर-जेहसाठी घेतला ऑटोग्राफ
Edited by Harshada J S Image credit: Kareena Kapoor Insta Image credit: Kareena Kapoor Insta भारतीय सिनेसृष्टीतील 'ग्रेट शो मॅन' राज कपूर यांच्या 100व्या जन्मदिनाचा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे.
Image credit: Kareena Kapoor Insta कपूर कुटुंबीयांनी उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी तयारी देखील सुरू केली आहे.
Image credit: Kareena Kapoor Insta कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देखील दिले.
Image credit: Kareena Kapoor Insta करीना कपूरने सोशल मीडियावर या भेटीचे फोटो देखील शेअर केले आहेत.
Image credit: Kareena Kapoor Insta पंतप्रधान मोदींनी टिम आणि जेह यांच्यासाठी ऑटोग्राफ दिल्याचंही दिसत आहे.
Image credit: Alia Bhatt Insta फोटोमध्ये करीनासोबत करिश्मा, नीतू कपूर, रणबीर, आलिया भट, रिद्धिमा, सैफ अली खानसह अन्य सदस्यही दिसत आहेत.
Image credit: Neetu Kapoor Insta ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर आणि करिश्मा कपूरनंही पंतप्रधान मोदींसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
Image credit: Karisma Kapoor Insta राज कपूर यांच्या 100व्या जन्मदिनानिमित्त त्यांचे गाजलेले सिनेमे थिएटरमध्ये दाखवले जाणार आहेत.
Image credit: Karisma Kapoor Insta राज कपूर यांच्या सिनेमांच्या तिकिटांची किंमत 100 रुपये असेल.
आणखी वाचा
'छैय्या छैय्या' या शब्दाचा अर्थ काय?
marathi.ndtv.com