Chaiya Chaiya Song: 'छैय्या छैय्या' या शब्दाचा अर्थ काय?
Edited by Harshada J S
Image credit: Malaika Arora Insta
शाहरुख खान आणि मनिषा कोईराला यांच्या 'दिल से' सिनेमाने बॉक्सऑफिस गाजवलंय.
Image credit: Shah Rukh Khan Insta
'दिल से' सिनेमातील संगीत आणि गाणी देखील तितकीच गाजली.
Image credit: Manisha Koirala Insta
सिनेमातील गाण्यांची जादू आजही सिनेरसिकांमध्ये कायम आहे.
Image credit: Shah Rukh Khan Insta
'दिल से' सिनेमातील सर्वच गाणी गाजली. पण शाहरुख-मलायकावर चित्रित करण्यात आलेल्या 'छैय्या छैय्या' गाण्याची बातच काही और आहे.
Image credit: Malaika Arora Insta
'छैय्या छेय्या' हे गाणे दिग्दर्शक-गीतकार-लेखक गुलजार यांनी लिहिलंय.
Image credit: Meghna Gulzar Insta
ए.आर. रेहमान यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय तर सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी यांनी हे गाणं गायलंय.
Image credit: A R Rahman Insta
गाणं प्रसिद्ध असलं तरी तुम्हाला 'छैय्या छैय्या' शब्दाचा अर्थ माहिती आहे का?
Image credit: Shah Rukh Khan Insta
छैय्या म्हणजे 'Shade' किंवा 'Shadow' याचा अर्थ सावली असा होतो.
Image credit: Shah Rukh Khan Insta
आणखी वाचा
रश्मिका मंदानाचा 'या' हीरोसोबत झाला होता साखरपुडा?
marathi.ndtv.com