तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिका का सोडली? सतीश राजवाडे म्हणाला...

Edited by Harshada J S Image credit: Tejashri Pradhan Insta
Image credit: Tejashri Pradhan Insta

अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून अचानक एक्झिट घेतली. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

तेजश्रीने मालिका सोडण्यामागील कारण देखील सांगितले नाही. 

Image credit: Satish Rajwade Insta

स्टार प्रवाह चॅनेलचे कंटेंट आणि प्रोग्रामिंग प्रमुख सतीश राजवाडेला याबाबत विचारले असता, त्याने काय सांगितले? जाणून घेऊया...

Image credit: Satish Rajwade Insta

तेजश्री ही फार अप्रतिम कलाकार आहे आणि खूप जुनी मैत्रीण आहे : सतीश राजवाडे 

Image credit: Tejashri Pradhan Insta

प्रत्येकाची स्वतःची काही कारणं असू शकतात आणि आम्ही सर्व प्रोफेशन आहोत : सतीश राजवाडे 

Image credit: Tejashri Pradhan Insta

पुढे कधी संधी मिळाली तर एकत्र काम करू : सतीश राजवाडे 

Image credit: Tejashri Pradhan Insta

तेजश्रीने मालिका का सोडली याचे कारण मला माहिती नाही : सतीश राजवाडे 

Image credit: Tejashri Pradhan Insta

नेमके काय घडले हे मला माहिती नाही, मला समजलं की तुम्हाला सांगेन,असे सतीशने 'तारांगण'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

Image credit: Tejashri Pradhan Insta

प्रेमाची गोष्ट मालिकेतील तेजश्री प्रधानच्या मुक्ता या पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत होते. 

आणखी वाचा

 तमन्ना भाटियाला विजय वर्मासोबत लग्न करायचं होते?

marathi.ndtv.com