'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्री झनक शुक्लाने केले लग्न 

Edited by Harshada J S Image credit: Jhanak Shukla Insta
Image credit: Jhanak Shukla Insta

'कल हो ना हो' सिनेमा आणि 'करिश्मा का करिश्मा' सारख्या मालिकेमध्ये बालकलाकाराची भूमिका निभावणारी झनक शुक्ला विवाहबंधनात अडकलीय.

Image credit: Jhanak Shukla Insta

बॉयफ्रेंड स्वप्नील सूर्यवंशीसोबत तिने 12 डिसेंबर 2024 रोजी लग्न केले. 

Image credit: Jhanak Shukla Insta

झनक शुक्ला आणि स्वप्नील सूर्यवंशीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Image credit: Jhanak Shukla Insta

झनकने लग्नासाठी लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. 

Image credit: Jhanak Shukla Insta

तर स्वप्नीलने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती आणि लाल रंगाचा फेटा बांधला होता. 

Image credit: Jhanak Shukla Insta

झनकचा पती स्वप्नील मॅकेनिकल इंजिनिअर आहे. 

Image credit: Jhanak Shukla Insta

तर झनक आर्कियोलॉजीच्या क्षेत्रात काम करतेय.

आणखी वाचा

टॉप 10 कोट्यधीश कंटेंट क्रीएटर्स, युट्युबद्वारे कमावताहेत बक्कळ पैसा

marathi.ndtv.com