Top 10 कोट्यधीश कंटेंट क्रीएटर्स, युट्युबद्वारे कमावताहेत बक्कळ पैसा 

Edited by Harshada J S Image credit: Bhuvan Bam Insta

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि ब्लॉगर्स प्रसिद्धीसह चांगला पैसाही कमावतात. टॉप 10 यूट्युबर्सची नावे आणि त्यांची एकूण संपत्ती जाणून घेऊया. 

Image credit: Canva

गौरव चौधरीचे टेक्निकल गुरुजी नावाचे यूट्युब चॅनेल आहे. एकूण संपत्ती - 356 कोटी रुपये आहे.

Image credit: Gaurav Chaudhary Insta

भुवन बाम उर्फ बीबी की वाइन्सने 2015मध्ये त्याचे यूट्युब चॅनेल सुरू केले. एकूण संपत्ती - 122 कोटी रुपये आहे. 

Image credit: Bhuvan Bam Insta

अमित भडाना देखील प्रसिद्ध यूट्युबर आहे. त्याची एकूण संपत्ती जवळपास 80 कोटी रुपये आहे.

Image credit: Amit Bhadana Insta

अजेय नागर 'कॅरीमिनाटी' नावाने प्रसिद्ध आहे. एकूण संपत्ती -  50 कोटी रुपये आहे. 

Image credit: Ajey Nagar Insta

निशा मधुलिका त्यांच्या यूट्युब चॅनेलद्वारे नवनवीन खाद्यपदार्थांच्या रेसिपी शेअर करतात. एकूण संपत्ती - 43 कोटी रुपये आहे.

Image credit: Nisha Madhulika Insta

मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरीची एकूण संपत्ती 41 कोटी रुपये आहे.

Image credit: Sandeep Maheshwari Insta

खान सर म्हणून प्रसिद्ध असलेले फैजल खान यांची एकूण संपत्ती जवळपास 41 कोटी रुपये आहे.

Image credit: ANI

आशिष चंचलानी हा प्रसिद्ध कॉमेडी यूट्युबर आहे. एकूण संपत्ती - 40 कोटी रुपये आहे.

Image credit: Ashish Chanchlani Insta

हर्ष बेनिवालच्या यूट्युब चॅनेलवर तुम्हाला कॉमेडी व्हिडीओ पाहायला मिळतील. एकूण संपत्ती - 30 कोटी रुपये

Image credit: Harsh Beniwal Insta

जगभरातील महत्त्वपूर्ण विषयांवर व्हिडीओ तयार करणारा ब्लॉगर अशी ध्रुव राठीची ओळख आहे. एकूण संपत्ती - 24 कोटी रुपये (Info Source:Karo Startup)

Image credit: Dhruv Rathee Insta

आणखी वाचा

अल्लु अर्जुनची जेलमधून सुटका, हायकोर्टाकडून जामीन मंजूर

marathi.ndtv.com