KBCच्या या 16 वर्षातील खरे करोडपती तर अमिताभ बच्चन, जाणून घ्या मानधन

Edited by Harshda J S Image credit: Amitabh Bachchan Instagram

'कौन बनेगा करोडपती'च्या 16व्या सीझनची शानदार सुरुवात झाली आहे. 

Image credit: Amitabh Bachchan Instagram

बिग बी अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'चे 15 सीझन होस्ट केले आहेत. 

Image credit: Amitabh Bachchan Instagram

मागील 15 वर्षांमध्ये बिग बींचे मानधनही वाढवण्यात आलेय. KBCने स्पर्धकांसह त्यांनाही करोडपती केलेय.

Image credit: Amitabh Bachchan Instagram

'कौन बनेगा करोडपती'च्या पहिल्या सीझनपासून ते आतापर्यंत अमिताभ बच्चन यांना किती मानधन मिळाले? जाणून घेऊया...

Image credit: Amitabh Bachchan Instagram

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, कार्यक्रमामध्ये बिग बींची सुरुवात 25 लाख रुपयांपासून झाली होती. 

Image credit: Amitabh Bachchan Instagram

बिग बीने KBC 1 व 2 साठी 25 लाख रुपये तर KBC 4 व 5 साठी त्यांना 50 लाख रुपये मानधन मिळाले होते. 

Image credit: Amitabh Bachchan Instagram

KBC 6-7साठी अमिताभ बच्चन यांचे मानधन दीड ते दोन कोटी रुपयांदरम्यान होते. तर सीझन 8-9साठी बिग बींना 2-2.9 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.

Image credit: Amitabh Bachchan Instagram

KBC 10-3 कोटी रुपये, KBC 11 पासून ते KBC 13 पर्यंत-3.5 कोटी रुपये, KBC 14-15साठी 4 ते 5 कोटी रुपये मानधन होते.

Image credit: Amitabh Bachchan Instagram

केबीसीच्या नव्या सीझनसाठी बिग बींना 5 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.

Image credit: Amitabh Bachchan Instagram

आणखी वाचा

अभिताभ बच्चन दोन्ही हातांनी लिहितात, या सवयीमागील कारण असे की...

marathi.ndtv.com