कीड लागलेल्या दातांसाठी घरगुती उपचार

Edited by Harshada J S Image credit: Canva

अयोग्य जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे दातांना कीड लागते. 

Image credit: Canva

किडलेल्या दातांसाठी घरगुती
उपचार जाणून घेऊया...

Image credit: Canva

लवंग तेलातील युजेनॉल नावाच्या तत्त्वामुळे किडलेल्या दातांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. दातदुखी देखील कमी होते. 

Image credit: Canva

कापसावर तेलाचे दोन ते तीन थेंब घ्या
आणि किडलेल्या दातांवर कापूस ठेवा. 

Image credit: Canva

कडुलिंबाच्या पाल्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात, जे दातांना लागलेली कीड पसरण्यापासून रोखते. 

Image credit: Canva

कडुलिंबाच्या काडीने दात खासावे. 

Image credit: Canva

हळद आणि नारळाचे तेल मिक्स करुन मिश्रण किडलेल्या दातांवर लावा. यामुळे किडलेल्या दातांची समस्या दूर होईल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पौर्णिमेचा उपवास करण्याचे महत्त्व

marathi.ndtv.com