चहा-पिठाच्या गाळणीवरील डाग स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धत

Edited by Harshada J S Image credit: Canva

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिक्स करून ते मिश्रण गाळणीवर रगडा. यानंतर गरम पाण्याने गाळणी स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

गरम पाण्यात व्हिनेगर मिक्स करा आणि गाळणी 30 मिनिटांसाठी त्यामध्ये भिजत ठेवा, यानंतर ब्रशने गाळणीने स्वच्छ करा.

Image credit: Canva

ब्रशच्या मदतीने लिक्विड डिशवॉशने गाळणी स्वच्छ करावी आणि यानंतर पाण्याने स्वच्छ धुवावी. 

Image credit: Canva

लिंबाचा रस आणि जाडे मीठ एकत्र करून या मिश्रणाने गाळणीने स्वच्छ करा. यामुळे गाळणीवरील घाण स्वच्छ होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

गरम पाण्यामध्ये डिटरर्जंट मिक्स करा आणि त्यामध्ये गाळणी भिजत ठेवा. नंतर ब्रशने स्वच्छ करा.

Image credit: Canva

बेकिंग सोडा आणि हायड्रेशन पेरोक्साइडचे मिश्रण तयार करून ते गाळणीवर 10 मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर ब्रशने गाळणी स्वच्छ करावी. 

Image credit: Canva

टोमॅटोचे रस आणि मीठ एकत्रित करून गाळणीवर लावा. यामुळे गाळणीवरील डाग कमी होतील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

एकदम स्लिम फिट होण्यासाठी इतकी पावले चालणे गरजेचं

marathi.ndtv.com