एकदम स्लिम फिट होण्यासाठी इतकी पावले चालणे गरजेचं

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

वेळीअवेळी खाणे आणि ताणतणावामुळे बहुतांश लोक वजनवाढीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. 

Image credit: Canva

वजनवाढीच्या समस्येमुळे अन्य घातक आजारांनाही आयते निमंत्रण मिळते. 

Image credit: Canva

भविष्यात या समस्या टाळण्यासाठी शरीर निरोगी ठेवणे अतिशय आवश्यक आहे.

Image credit: Canva

महिन्याभरात वजन कमी करण्यासाठी नियमित कमीत कमी 10 हजार पावले चालणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

सुरुवातीस केवळ 5 हजारच पावले चालण्याचा सराव करावा. यानंतर हळूहळू करून 10 हजार पावले चालण्यास सुरुवात करावी. 

Image credit: Canva

चालण्याचा व्यायाम केल्यास शरीरातील अतिरिक्त कॅलरीज् बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू मिळते.

Image credit: Canva

चालण्याचा व्यायाम केल्यास रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास आणि हृदयाशी संबंधित समस्यांचाही धोका कमी होण्यास मदत मिळेल.

Image credit: Canva

नियमित काही हजार पावले चालल्यास तणाव कमी होऊन मन शांत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

चालण्याच्या व्यायामामुळे मधुमेहाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

इवल्याशा बियांचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे, चेहऱ्यावर येईल सूर्यासारखे तेज

marathi.ndtv.com