सावधान! कणिक मळताना करताय या चुका? 

Edited by Harshada J S Image credit: Canva
13/04/2024

भारतीय जेवणाची थाळी पोळीविना पूर्ण होऊच शकते. तसेच आहारामध्ये पोळीचा समावेश करणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. 

Image credit: Canva 13/04/2024

पोळीच्या सेवनामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही. ज्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात मिळते. 

Image credit: Canva 13/04/2024

काही वेळेस पोळीमुळे आरोग्यास फायद्यांऐवजी तोटचे अधिक होतात. यामागील मुख्य कारण म्हणजे कणिक मळताना होणाऱ्या चुका. 

Image credit: Canva 13/04/2024

काही जण कणिक मळल्यानंतर लगेचच पोळ्या लाटतात. पण किमान 15 मिनिटांसाठी कणिक झाकून ठेवणे गरजेचे आहे. 

Image credit: Canva 13/04/2024

15 मिनिटांनंतर पोळी लाटल्यास पोळी मऊ व लुसलुशीत होईल.

Image credit: Canva 13/04/2024

पोळ्या शेकण्यासाठी नॉन स्टिक पॅनऐवजी लोखंडी तव्याचा वापर करावा. 

Image credit: Canva 13/04/2024

पोळ्या गरम राहण्यासाठी अ‍ॅल्युमिनिअम फॉइलचा वापर करणे टाळावे, यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. 

Image credit: Canva 13/04/2024

दुकानातील पाकीटबंद पीठ आरोग्यासाठी पोषक नसते. दळलेल्या धान्यांच्या पिठाचाच वापर करावा. 

Image credit: Canva 13/04/2024

गव्हाऐवजी वेगवेगळ्या धान्यांच्या पिठापासून तयार केलेल्या पोळीचे सेवन करावे, जे आरोग्यासाठी पोषक असते.     

Image credit: Canva 13/04/2024

महत्त्वाचे म्हणजे कमीतकमी 10 मिनिटांपर्यंत कणिक मळावे. यामुळे पोळ्या मऊ व लुसलुशीत होतील. 

Image credit: Canva 13/04/2024

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

13/04/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

marathi.ndtv.com