चहाचा मसाला घरच्या घरी तयार करा, जाणून घ्या रेसिपी

Edited by Harshada J S Image credit: Canva
21/05/2024

सामग्री: 3 चमचे लवंग, 1/4 कप वेलची, दीड कप काळी मिरी, 2 तुकडे दालचिनी, 1/4 कप सूंठ, 1 चमचा जायफळ पावडर 

21/05/2024 Image credit: Canva

चहाचा मसाला तयार करण्यासाठी गॅसच्या मध्यम आचेवर पॅनमध्ये लवंग, वेलची, काळी मिरी व दालचिनी एक मिनिटपर्यंत भाजून घ्या. 

21/05/2024 Image credit: Canva

 साहित्य व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यास ठेवून द्या. 

21/05/2024 Image credit: Canva

मसाले थंड झाल्यानंतर सूंठ व जायफळसह मिक्सरमध्ये वाटून पावडर तयार करा. 

21/05/2024 Image credit: Canva

चहाचा मसाला तयार झाला आहे. हवाबंद डब्यामध्ये मसाला भरून ठेवा. 

21/05/2024 Image credit: Canva

जवळपास चार महिने तुम्ही हा मसाला वापरू शकता. 

21/05/2024 Image credit: Canva

 एक कप चहासाठी केवळ छोटा अर्धा चमचा मसाला वापरा. अति वापर करणे टाळावे. अन्यथा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

21/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

जगभरातील 5 प्रसिद्ध चहा, तुम्ही घेतला आहे का आस्वाद?

marathi.ndtv.com