इवलीशी हिरवीगार पाने खाण्याचे जबरदस्त फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
ओवा खाण्याचे फायदे बहुतांश लोकांना माहितीच असतील.
Image credit: Canva
पण ओव्याची पाने खाण्याचे फायदे माहिती आहे का?
Image credit: Canva
ओव्याच्या पानांचे सेवन करणे आरोग्यासाठी वरदान ठरू शकते.
Image credit: Canva
ओव्याच्या पानांमधील औषधी गुणधर्मामुळे सर्दी-खोकला यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
ओव्याची पाने खाल्ल्यास डोकेदुखीची समस्याही दूर होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
दम्याच्या रुग्णांनी ओव्याची पाने खाणे फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
ओव्याच्या पानांची भजी, चहा किंवा काढा तयार करून पिऊ शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
लांबसडक केसांसाठी रामबाण घरगुती उपाय
marathi.ndtv.com