Kitchen Tips: अंडे किती वेळ उकडावे?
Edited by Harshada J S Image credit: Canva अंडी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. यामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे.
Image credit: Canva साधारणतः अंडे उकडून किंवा त्याचे ऑमलेट तयार करुन खाल्ले जाते.
Image credit: Canva कित्येकदा अंडे उडकताना ते फुटते किंवा सोलताना त्याचा पांढरा भागही बाहेर येतो.
Image credit: Canva अंडे योग्य पद्धतीने न उकडल्यास या समस्यांचा सामना करावा लागतो.
Image credit: Canva चार ते सहा मिनिटे अंडे उकडल्यास आतील पांढरा भाग पूर्णपणे शिजतो. पण बलक मऊच राहते.
Image credit: Canva अंडे सात-नऊ मिनिटे उकडल्यास बलकही शिजते. उकडलेले अंडे तुम्ही सॅलेडसोबतही खाऊ शकता.
Image credit: Canva 10-12 मिनिटे अंडे उकडल्यास ते पूर्णपणे शिजते. कढी, सँडविच, दुपारच्या जेवणातही तुम्ही अंड्याचा समावेश करू शकता.
Image credit: Canva 12 मिनिटांहून अधिक वेळ अंडे उकडू नये. कारण बलक चवीला चांगले लागत नाही.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
केसांच्या वाढीसाठी सर्वात चांगले तेल कोणते?
marathi.ndtv.com