शुद्ध आणि भेसळयुक्त पनीरमधील फरक असा ओळखा

Edited by Harshada J S Image credit: Canva

पनीरच्या वाढत्या मागणीमुळे काही लोक स्वतःच्या फायद्याकरिता भेसळयुक्त पनीरची विक्री करतात. 

Image credit: Canva

भेसळयुक्त पनीरमुळे आरोग्यास हानी निर्माण होऊ शकते. पनीरमधील भेसळ कशी ओळखावी? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

पॅनवर पनीर फ्राय करत ठेवा. यामध्ये भेसळ नसल्यास पनीरचा रंग हलकासा चॉकलेटी होईल. 

Image credit: Canva

पनीरमध्ये भेसळ असेल तर ते विरघळू लागेल. 

Image credit: Canva

भेसळयुक्त पनीर ओळखण्यासाठी तुम्ही मसूर डाळीचाही वापर करू शकता. 

Image credit: Canva

एका भांड्यामध्ये पनीर उकळत ठेवा आणि 10 मिनिटांनंतर ते थंड पाण्यामध्ये सोडा. 

Image credit: Canva

10 मिनिटांनंतर त्यामध्ये मसूर डाळ मिक्स करा. पाण्याचा रंग लाल झाल्यास पनीर भेसळयुक्त आहे, हे समजा. पाण्याचा रंग बदलला नाही तर पनीर शुद्ध आहे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

घरच्या घरी तयार करा केमिकल फ्री उटणे

marathi.ndtv.com