Kitchen Tips: कोथिंबीर महिनाभर राहिल फ्रेश, वाचा टिप्स 

हिरव्या मसाल्यातील कोथिंबीर हा महत्त्वपूर्ण मसाला आहे. 

Image credit: Canva

प्रत्येक भारतीय कुटुंबामध्ये स्वयंपाकासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो. 

Image credit: Canva

पण कोथिंबीर फार काळ टिकून राहत नाही. त्याबाबत उपाय जाणून घेऊया...

Image credit: Canva

कोथिंबीर स्वच्छ धुऊन सुकवा आणि हवाबंद डब्यात भरुन फ्रिजमध्ये ठेवा. 

Image credit: Canva

कोथिंबीर चिरून हवाबंद डब्यात भरा. 

Image credit: Canva

कोथिंबीर स्वच्छ करून एका पेपरमध्ये गुंडाळून डब्यात भरुन ठेवा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

 सकाळचा एक कप चहा पडू शकतो प्रचंड महाग

marathi.ndtv.com