मऊ पनीर तयार करण्याची सोपी घरगुती पद्धत

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

गॅसच्या मध्यम आचेवर एक लिटर दूध गरम करून घ्यावे.

Image credit: Canva

दूध उकळू लागल्यास गॅस कमी करावा. 

Image credit: Canva

गरम झालेल्या दुधामध्ये एक मोठा चमचा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर मिक्स करावे. 

Image credit: Canva

लिंबाचा रस मिक्स केल्यासनंतर दूध फाटू लागेल. त्यातील पाणी वेगळे होऊ लागेल.

Image credit: Canva

आता मऊ कापडाच्या मदतीने फाटलेल्या दुधातील पाणी वेगळे करावे. 

Image credit: Canva

दुसऱ्या कापडामध्ये पनीर गुंडाळून त्यावर वजनदार वस्तू तासाभरासाठी ठेवावी. 

Image credit: Canva

तासाभरानंतर तयार होईल होममेड फ्रेश, मऊ आणि हेल्दी पनीर. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

 हिरव्या पाण्यामुळे पोट होईल स्वच्छ आणि वजनही होईल कमी

marathi.ndtv.com