रश्मिका मंदानाच्या सुरक्षेसाठी थेट अमित शाहांना पत्र, काय आहे प्रकरण?
Edited by Harshada J S
Image credit: Rashmika Mandanna Insta
अभिनेत्री रश्मिका मंदानाने स्वतःला कर्नाटकऐवजी हैदराबादची असल्याचे सांगितले, असा दावा काँग्रेसच्या आमदाराने केलाय.
Image credit: Rashmika Mandanna Insta
आता या प्रकरणास राजकीय वळण प्राप्त झालंय.
Image credit: Rashmika Mandanna Insta
काँग्रेसचे आमदार रवीकुमार गौडा आणि कन्नड कार्यकर्ते टी.ए. नारायण गौडा यांनी रश्मिकावर निशाणा साधला होता.
Image credit: Rashmika Mandanna Insta
दरम्यान रवीकुमार गौडांनी स्वतःच्या विधानावर स्पष्टीकरणही दिले.
Image credit: Rashmika Mandanna Insta
धडा शिकवेन म्हणजे हल्ला करेन, असा त्याचा अर्थ नसल्याचे रवीकुमार गौडांनी स्पष्ट केले.
Image credit: Rashmika Mandanna Insta
तिने आपली भूमी-भाषेचा सन्मान करावा, असे माझ्या बोलण्याचा अर्थ होता. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला: रवीकुमार गौडा
Image credit: Rashmika Mandanna Insta
दुसरीकडे कोडवा राष्ट्रीय परिषदने रश्मिकाला पाठिंबा दर्शवत तिला सुरक्षा पुरवण्याची मागणी केलीय.
Image credit: Rashmika Mandanna Insta
रश्मिकाच्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र देखील पाठवण्यात आलंय.
Image credit: PTI
एका आमदाराकडून रश्मिकाला धमकावले-घाबरवले जातंय, असा आरोप CNCचे अध्यक्ष एनयू नचप्पा यांनी अमित शाहांना लिहिलेल्या पत्रात केलाय.
Image credit: Rashmika Mandanna Insta
भाजपने आमदार सीटी रवी यांनीही अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या सुरक्षेची मागणी केलीय.
Image credit: Rashmika Mandanna Insta
आणखी वाचा
हिंदूंच्याच दुकानातून मटण खरेदी करा, कारण... नितेश राणेंचे हिंदूंना आवाहन
marathi.ndtv.com