हिंदूंच्याच दुकानातून मटण खरेदी करा, कारण... नितेश राणेंचे हिंदूंना आवाहन
Edited by Harshada J S Image credit: Nitesh Rane X Image credit: Nitesh Rane X मंत्री नितेश राणे यांनी हलाल आणि झटका मांसचा मुद्दा उपस्थित केलाय.
Image credit: Nitesh Rane X तसेच केवळ हिंदुंच्याच दुकानातून मांसमटण खरेदी करा, असे आवाहनही नितेश राणे यांनी हिंदूंना केलंय.
Image credit: Nitesh Rane X कारण तेथे कोणत्याही प्रकारची भेसळ मिळणार नाही, असेही नितेश राणेंनी म्हटलंय.
Image credit: Nitesh Rane X आम्ही हिंदूंसाठी अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय, असे म्हणत नितेश राणेंनी 'X' वर एक पोस्ट केलंय.
Image credit: Nitesh Rane X मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमचे शुभारंभ केल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिलीय.
Image credit: Nitesh Rane X मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला मटण दुकाने सुरू करण्याची सुविधा मिळेल : नितेश राणे
Image credit: Nitesh Rane X जी 100 टक्के हिंदूबहुल असतील आणि विक्री करणाराही हिंदू असेल : नितेश राणे
Image credit: Nitesh Rane X मटणामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ मिळणार नाही : नितेश राणे
Image credit: Nitesh Rane X शक्य होईल तितके मल्हार सर्टिफिकेशनचा उपयोग करावा : नितेश राणे
Image credit: Nitesh Rane X मल्हार सर्टिफिकेशन उपलब्ध नसेल तेथून मटण खरेदी करू नका : नितेश राणे
Image credit: Nitesh Rane X या प्रयत्नांद्वारे हिंदू समुदायातील तरुणांना निश्चितच आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जाईल, असेही नितेश राणे म्हणाले.
आणखी वाचा
वडील शेवटच्या क्षणीही सांगत होते, मला माझ्या मुलामुलीसाठी जगू द्या: वैभवी देशमुख
marathi.ndtv.com