चिमुकल्या कासवांचा समुद्रभेटीचा 'उत्सव'

Edited by Meenal
29/03/2024 Image credit: Facebook

28 मार्च ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत कोकणात कासव महोत्सवाच आयोजन करण्यात आलंय.

Image credit: Facebook

कोकणातील आंजर्ले समुद्रकिनारी हा सुंदर महोत्सव भरला आहे. 

Image credit: Facebook

कोकणातील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीचे कासव नोव्हे-मार्चदरम्यान अंडी घालण्यास येतात.