सर्वात सुंदर स्वप्न... कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालचे खास PHOTOS 

Edited by Harshada J S Image credit: Kokan Hearted Girl Insta
Image credit: Kokan Hearted Girl Insta

कोकण हार्टेड गर्ल आणि संगीत दिग्दर्शक कुणाल भगतने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Image credit: Kokan Hearted Girl Insta

अंकिताने केशरी रंगाची पैठणी सुंदर नऊवारी साडी नेसली आहे. 

Image credit: Kokan Hearted Girl Insta

नथ, मंगळसुत्रासह पारंपरिक दागिने आणि केसांमध्ये गजरा असा अंकिताचा मराठमोळा लुक फोटोमध्ये पाहायला मिळतोय. 

Image credit: Kokan Hearted Girl Insta

'सर्वात सुंदर स्वप्न' असे कॅप्शन देत अंकिता आणि कुणालने हे फोटो शेअर केले आहेत. 

Image credit: Kokan Hearted Girl Insta

अंकिता आणि कुणालने लग्नानंतरचा पहिला सण होळी जल्लोषात साजरा केला. 

Image credit: Kokan Hearted Girl Insta

दरम्यान लग्नाच्या आठवडाभरानंतर अंकिता - कुणालचा रिसेप्शन सोहळा देखील दणक्यात पार पडला. 

Image credit: Kokan Hearted Girl Insta

रिसेप्शनसाठी अंकिताने डिझाइनर साडीची निवडी केली होती. 

Image credit: Kokan Hearted Girl Insta

नेट पॅटर्न साडीवर तिने हेव्ही डिझाइनर ब्लाउज मॅच केले होते. 

Image credit: Kokan Hearted Girl Insta

अंकिताचा हा लुक देखील प्रचंड सुंदर होता. 

आणखी वाचा

Wake Up Sid सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या वडिलांचे निधन

marathi.ndtv.com